Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदोन तासांसाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आज बंद

दोन तासांसाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आज बंद

Pune-Mumbai Express-Way closed for two hours today
मुंबई : ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आज दोन तासांसाठी बंद असणार आहे. आज बुधवार दुपारी 12 ते 2 या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन तासांच्या कालावधीमध्ये मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात येईल.

या ठिकाणी थांबण्यात येणार वाहने…

ब्लॉक ठेवण्यात येणाऱ्या दोन तासांमध्ये सर्वच प्रकारची अवजड व मालवाहतूक करणार वाहने खालापूर व कुसगाव टोलनाक्याच्या आलीकडे थांबवण्यात येणार आहेत. यासोबतच हलकी चालचारी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळवण्यात येतील. यामुळे वाहनधारकांना थोडा त्रास सहनकरावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments