Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रवादीचे संजय दिना पाटील शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील शिवसेनेत दाखल

sanjay dina patil ncp to shivsena
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडठ्ठी दिली. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह कुटुंब शिवबंधन बांधले. संजय दिना पाटील यांच्या सेना प्रवाशामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला.

संजय दिना पाटलांचा सलग दोनदा लोकसभेत पराभव झाला होता. काही दिवसांपासून त्यांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठींची नाराजी होती. विशेष म्हणजे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्यासोबत ही संजय दिना पाटलांचा वाद झाला होता. पक्षश्रेष्ठीलाही त्यांच्या कामाबद्दल नाराजी असल्यामुळे ते साईडलाईन झाले होते. सचिन आहिर, चित्रा वाघ या नेत्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का बसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments