Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईलग्न समारंभ उरकून मुंबईला परतांना भीषण अपघात; चार ठार

लग्न समारंभ उरकून मुंबईला परतांना भीषण अपघात; चार ठार

Severe accident on returning to Mumbai after marriage ceremony; Four killedमुंबई : सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबईला परतांना पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडला. या अपघातात चार जण ठार झाले.

सातारा येथून लग्नसमारंभ उरकून स्विफ्ट कारने तीन महिला, दोन पुरुष येत होते. त्यांच्या कारने टॅंकरला मागून धडक दिली. या अपघातात चार जण ठार झाले आहेत. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवरील लेनवर हा अपघात झाला. जखमींना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments