Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत सेक्स रॅकेटवर छापा; तीन तरुणींची सुटका

मुंबईत सेक्स रॅकेटवर छापा; तीन तरुणींची सुटका

Sex Racket
Representational Image

मुंबई : दहिसरच्या गिरी निवास रावळपाडा येथे सेक्स रॅकेटवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या रॅकेटमधून तीन मुलींची सुटका केली असून एका दलाला अटक करण्यात आली आहे. संजय गोविंदास असं अटक करण्यात आलेल्या दलालाचं नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, दहिसर येथील रावळपाडा येते ह्युमन ट्रॅफिकिंग सुरु होती. याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यावेळी तीन मुली आढळून आल्या. त्यात दोन मुली या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक मुलगी ही बांगलादेशाची असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments