Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रधास्ती : सोनम कपूरने स्वतःला घरात कोंडले!

धास्ती : सोनम कपूरने स्वतःला घरात कोंडले!

Sonam Kapoorमुंबई :  राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेल्यानंतर नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही नुकतीच लंडनहून भारतात परतली. सोनमने स्वत: ला घरात कोंडून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनमचा एक फोटो व्हायरल होत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबिधीत रुग्णांची संख्या ४२वर पोहोचली आहे.

मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर तिने भारत सरकार आणि करोनाशी लढण्यासाठी करण्यात आलेल्या सोयींचं कौतुक केलं. इन्स्टाग्रामवर सोनमचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. यात ती ‘मी माझ्या नवऱ्यासोबत भारतात येत आहे. घरी जाण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

 

View this post on Instagram

 

Love you too Queen !❤️ @sonamkapoor via her insta stories ✨ // #sonamkapoor

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoorpedia) on

सोनम म्हणाली की, विमानतळावर तिचं अनेकदा स्क्रीनिंग झालं. घरी पोहोचल्यानंतर सोनम घरच्यांसोबतच असून इतरांच्या सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेकजण या व्हायरसपासून वाचण्यासाठी घरात राहणं पसंत करत आहेत आणि गर्दी असेल अशा ठिकाणी जाणंही टाळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments