Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबई मनपा निवडणूक पुढे ढकलावी : डॉ.जितेंद्र आव्हाड

नवी मुंबई मनपा निवडणूक पुढे ढकलावी : डॉ.जितेंद्र आव्हाड

NMC election posponed due to coronavirus, navi mumbai maha nagar palika, dr. jitendra awhad, nmc election. election, jitendra awhadनवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

NMC Election Letter, dr. jitendra awhad, election commission officer, election commission, निवडणुकीच्या काळात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यावेळी संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी. अशी मागणी गृहनिर्माणमंत्री डॉ. आव्हाड यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजिक कार्यक्रम, क्रिकेट सामने, शाळा महाविद्याल, चित्रपट गृहे,मॉल बंद करण्यात ठेवण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments