धनेगाव प्रकल्पग्रस्ताच्या 51 कोटी रुपयांच्या मावेजा पाटबंधारे विभागस वर्ग

भैय्यासाहेबानी दिलेला शब्द पाळले

- Advertisement -

धनेगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रखडलेला 51 कोटी रुपयाच्या मावेजा आज पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे विभासास वर्ग झाल्याची माहिती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली आहे मान्सून आगमनापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट ठरली असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या एक महिन्यापूर्वी पालकमंत्री श्री.संभाजीराव पाटील साहेब यांनी धनेगाव येथे शिष्टमंडळ पाठवुन एक महिन्याच्या आत मावेजा रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते तो खऱ्या अर्थाने सार्थ ठरलं आहे. संत तुकाराम महाराज यांच्या विचाराप्रमाणे
बोले तैसा चाले !!त्याची वंदावी पाऊली या संत अभंगाप्रमाणे शेतकऱ्याच्या प्रश्नांवर यशस्वी काम करण्याऱ्या लोकनेत्याचे मनस्वी धन्यवाद..!!
या कामासाठी गेली पंधरा दिवस पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केल्याबद्दल श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर यांचे मनपूर्वक आभार….!!!

यासाठी धनेगांवचे सपुञ व जिल्हा सरचिटणीस श्री रामलिंग शेरे यानी निंलगेकर साहेबांकडे वेळो वेळी पाठपुरावा केला व त्याना यश आल
धनेगांव ,हेंळब ,शिऊर,वळसांगवी येथील शेतकरी बांधवाच्या वतीने श्री संभाजीराव पाटील निंलगेकर व युवा नेते श्री अरविंद भैया पाटील निंलगेकराचे आभार व्यक्त केले.

- Advertisement -
- Advertisement -