Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra vidhan sabha : पंकजा मुंडे, राम शिंदे भाजपाचे मंत्री पिछाडीवर

Maharashtra vidhan sabha : पंकजा मुंडे, राम शिंदे भाजपाचे मंत्री पिछाडीवर

pankaja munde dhananjay munde togheter
परळीमधून भाजपाचे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे, तर कर्जत – जामखेड मतदारसंघातून भाजपाचे विद्यान मंत्री राम शिंदे पिछाडीवर चालत आहेत. त्यामुळे भाजपासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष परळी आणि जामखेड मतदारसंघाकडे लागले होते. परळीमधून भाजपाचे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे, विरूध्द राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अशी लढत होती. कर्जत – जामखेड मतदारसंघातून भाजपाचे विद्यान मंत्री राम शिंदे विरूध्द पवारांचे नातू रोहित पवार अशी लढत होती.

परळीमध्ये दोन्ही बहिण भाऊ विरूध्द अशी लढत होती. पंकजा मुंडेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सभा घेतल्या होता हे विशेष. तर कर्जत- जामखेड मतदारसंघात मंत्री राम शिंदे विरूध्द पवारांचे नातू रोहित पवार हा नवखा चेहरा दिला होता. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments