Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रअज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस निरीक्षक ठार!

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस निरीक्षक ठार!

senior police officerमुंबई: अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई पोलीस सेवेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न राणे ठार झाले. ते दुकाचीवरुन जात असतांना अज्ञात वाहनानं धडक दिली. रविवारी मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास बोरिवली मागाठाणे परिसरात घडली.

शत्रुघ्न राणे विशेष शाखा २ मध्ये कार्यरत होते व कांदिवली येथे वास्तव्यास होते. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments