Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यी वैद्यकिय शिक्षणासाठी...

संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यी वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेस पाञ

महाराष्ट्राचे अधिवास असलेले तथापि सन 2015 मध्ये इयत्ता 10 करिता *(S.S.C) महाराष्ट्र राज्याबाहेर सिमावर्ती भागात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्याना *M.B.B.S, B.D.S अभ्यासक्रमाकरिता मागील तिन वर्षापासुन अपाञ ठरवण्यात आले,व प्राप्त झालेले अॅडमिशन रद्य करण्यात आले,मा हाय कोर्ट मुंबई,व सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी सुध्दा, याविषयीचे सर्व अधिकार महाराष्ट्र शासनाला दिले होत,पिडीत विद्यार्थी आणी पालकांनी व डाॅ मल्लीकार्जुन शंकद यानी ,नामदार,श्री संभाजीराव पाटील निंलगेकर याची भेट घेवुन हा विषय मांडण्यात आला,विद्यार्थाच्या भविष्याचे नुकसानीचे गांर्भीय ओळखुन नामदार पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी ,मा.मुख्खमंञी श्री देवेद्रंजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षणमंञी श्री गिरीषजी महाजन, त्यांच्या निर्दशनास हि बाब आणून देवुन वेळोवेळी पाठपुरावा केल्यामूळे शासन निर्णय झाला आहे त्याबद्ल मी डाॅ मल्लिकाजुर्न शंकद महाराष्ट्रातील पालक व विद्यार्थ्याच्या वतीने मा मूंख्खमंञी श्री देवेद्रजी फडणवीस व श्री नामदार संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांचे व वैद्यकिय शिक्षणमंञी श्री गिरीषजी महाजन साहेबांचे व सचिव श्री प्रविणसिंग परदेशी,मुख्खमंञी स्विय सहाय्यक श्री अभिमन्यु पवार, वैद्यकिय शिक्षण मंञी गिरीषभाऊ महाजन यांचे स्वियसहाय्यक श्री रामेश्वर भाऊ नाईक, *DMER डाॅ प्रविण शिगारें, वैद्यकिय शिक्षणमंञी साहेबांचे सचिव श्री संजय मुख्खर्जी ,व अप्पर सचिव श्री अजित सासुळकर, निंलगेकराचे स्विय सहाय्यक श्री आर डी सुर्यंवशी,श्री रामलिंग शेरे, या सर्वाचेच अभार मानतो

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments