होम उत्तर महाराष्‍ट्र अहमदनगर देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे

30
0

अहमदनगर: अहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अहमदनदरच्या दौऱ्यावर असून त्यांना हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली आहे.