- Advertisement -
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली.
औसा: सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित तिन दिवसीय श्री गणेश यागास आज सकाळी प्रारंभ झाले, त्यावेळी ह.भ.प. श्री. श्रीरंग महाराज औसेकर व सौ. श्रध्दा श्रीरंग महाराज यांच्या हस्ते तसेच वेद शास्त्र संपन्न पंडित श्री. पुरूषोत्तम जोशी गुरूजी व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात श्री गणेश पूजा, अभिषेक व संकल्प विधी करण्यात आली.
- Advertisement -
Web title: Committee meeting concluded under the chairmanship of Sadguru Shri Gahininath Maharaj Ausekar
- Advertisement -