Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रसाताराउदयनराजे म्हणाले, मी लोकसेवा केली हे लोकांनी पाहिले पाहिजे

उदयनराजे म्हणाले, मी लोकसेवा केली हे लोकांनी पाहिले पाहिजे

सातारा : लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे अशी उद्विग्न प्रतिक्रिया, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवानंतर उदयनराजे भोसले प्रथमच माध्यमांशी बोलले.
रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढेही मी कार्यरत राहणार असून खचणार नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
शुक्रवारी उदनराजे भोसले यांनी “आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही, असं ट्विट  केलं होतं. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो जनतेचे आणि दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments