होम मनोरंजन ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

2
0

मुंबईः ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन; ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दूरदर्शनवरील हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी या मालिकेंतून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. मुंबई येथील एलिजाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला…
-ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षी 98 व्या नाट्य संमेलनामध्ये अभिनेते रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.