होम मनोरंजन शमा सिकंदरने तिच्या प्रायव्हेट पार्टविषयी बिनधास्त बोलली!

शमा सिकंदरने तिच्या प्रायव्हेट पार्टविषयी बिनधास्त बोलली!

5
0
शेयर

इंडस्ट्रीमध्ये ये मेरी लाइफया मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात करणारी हॉट अभिनेत्री शमा सिकंदर हल्ली आपल्या सेक्सी आणि बिकिनी फोटोंमुळे प्रचंड चर्चेत आहे. शमाने पुन्हा एकदा तिचा एक बिकिनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. मात्र यावेळेस ती तिच्या फोटोपेक्षा कॅप्शनमुळेच अधिक चर्चेत आली आहे. शमाने लिहिले हे कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहे. वास्तविक शमाने महिलांच्या शरीर रचनेची प्रशंसा करताना काही गोष्टींवर बिनधास्तपणे आपले विचार मांडले आहेत.

शमाने बिकिनी फोटो शेअर करून महिलांच्या प्रायव्हेट पार्टविषयी लिहिले. तसेच हे प्रायव्हेट पार्ट माझ्याकडे असल्याने मी आभारी असल्याचेही तिने म्हटले. शमाच्या या बिनधास्तपणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु तिने हे सर्व काही ट्रोल करणाºयांना उत्तर देण्यासाठी लिहिले. कारण तिने म्हटले की, ट्रोलर्सला उत्तर देहीच योग्य वेळ आहे. ज्यांनी माझ्या शरीराच्या अवयवांना वेगवेगळे नाव ठेवले त्या सर्वांसाठीच मी हे सर्व काही लिहिले आहे. हे माझे बॉडी पार्ट्स असून, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. शमाने पुढे हॅशटॅगमध्ये लिहिले की, ‘महिलांचा आदर करा.’
२००३ मध्ये असलेल्या ‘ये मेरी लाइफ’ या टीव्ही मालिकेमुळे फेमस झाली. पुढे तिने ‘बालवीर’मध्ये भयंकर परीची भूमिका साकारली. मीडियानुसार शमाने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तिने ‘सेक्सोहॉलिक’ या शॉर्ट फिल्ममधून इंडस्ट्रीत कमबॅक केले. या शॉर्ट फिल्ममध्ये शमाने जबरदस्त हॉट सीन दिले. किसिंग सीनमुळे तर ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. शमा एक उत्कृष्ट मॉडेल आहे. तिने २०१० मध्ये स्वत:ची एक डिझायनिंग कंपनी सुरू केली. शमा सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आहे.