ही’ अभिनेत्री ऊप्स मोमेंटला पडली बळी!

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी हिने २०१८ या वर्षाचे कॅलेंडर लॉन्च केले. या लॉन्चिंग पार्टीत बॉलिवूडमधील मोठ-मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र करण कुंद्रा आणि त्याची गर्लफ्रेंड अनुषा दांडेकर या पार्टीची सेंटर फ अट्रॅक्शन बनले होते. अर्थात यामागचे कारण अनुषाचे हॉटनेस होय. वास्तविक अनुषा नेहमीच तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. यावेळीदेखील तिने तिच्या लूकने उपस्थितांना इम्प्रेस केले. पार्टीत अनुषाने आरेंज कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता.

यावेळी जेव्हा अनुषा मीडियाला पोझ देत होती, तेव्हा ती वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडली. कारण अनुषाचा हा अवतार खूपच विचित्र होता. मीडियाच्या फोटोग्राफरला बॅकसाइडने पोझ देताना अनुषाला खूपच लाजीरवाणे व्हावे लागले. जेव्हा तिला ही बाब तिच्या लक्षात आली तेव्हा तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत तिचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. अनुषा सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. या फोटोंमुळे बऱ्याचदा ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे.
अनुषा टीव्ही अभिनेत्री असण्याबरोबरच एमटीव्ही वीजे आहे. त्याचबरोबर अनुषा ‘मुंबई मॅटिनी, ‘देली बेली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली. अनुषा नेहमीच तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा याच्यासोबत बघावयास मिळत असते. दोघांनी बºयाचशा रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केले आहे. दरम्यान, अनुषाचे हे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

- Advertisement -