Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनघुमर गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य, करणी सेनेची शाळेत तोडफोड

घुमर गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य, करणी सेनेची शाळेत तोडफोड

रतलाम – शाळेतील वार्षिक कार्यक्रमात “पद्मावत” चित्रपटातील घुमर गाण्यावर नृत्य सादर केल्याबद्दल करणी सेनेकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

नृत्य सादर झाल्याच्या ३ ते ४ तासांनंतर दुपारी १.३० च्या सुमारास २० ते २५ जणांनी शाळेत शिरकाव केला. ते सर्वजण करणी सेनेच्या घोषणा देत होते.  जमावाने शाळेतील साहित्याचे नुकसान केले, अशी माहिती जावरा पोलीस स्थानकातील एम. पी. परिहार यांनी दिली. याप्रकरणानंतर ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments