Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनपूनम पांडेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग!

पूनम पांडेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग!

पच बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडे हिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खूपच हॉट व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. हॉट अ‍ॅण्ड बोल्ड मॉडेल कम अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे हिच्या बोल्डनेसबद्दल फारसे सांगण्याची गरज नाही. कारण ती नेहमीच काही ना काही कारनामा करून सोशल मीडियावर आग लावत असते. पूनम सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. त्यामुळे दर दिवसाला तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. ती नेहमीच तिच्या सेक्सी अदा आणि हॉट फोटोज् शेअर करून चर्चेत राहत असते.

Different ways of wearing a denim jacket.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पूनमचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वाºयासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पूनमने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डेनिम घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती’ पूनमचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांकडून तुफान पसंत केला जात आहे. शिवाय त्यावर कॉमेण्टचा पाऊसही पडत आहे. पूनमने २०१३ मध्ये आलेल्या ‘नशा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. बºयाचदा पूनम तिच्या या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होत असते. नुकतेच तिने तिच्या ट्विटरवर अकाउंटवर ‘पद्मावत’वरून एक ट्विट केले होते. ज्यामुळे चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. अनेकांनी तिला उलटसुलट सल्ले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments