Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनआमिर खानने शेअर केला लाल सिंग चढ्ढाचा पोस्टर

आमिर खानने शेअर केला लाल सिंग चढ्ढाचा पोस्टर

Lal Singh Chadda Posterबॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट लाल सिंग चढ्ढा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हॉलीवूडचा क्लासिक चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. आमिरने सोशल मीडिया अकाऊंटवर एका मॅसेजसोबत करीना कपूरचा लूक प्रसिध्द केला आहे.

आमिरने सोशल मीडियावर लाल सिंग चढ्ढा चित्रपटाचे पोस्टर शेयर करुन लिहिले की, ‘पा लेने की बैचेनी, और खो देने का डर… बस इतना सा है, जिंदगी का सफर,

पा लेने की बेचैनी, औऱ खो देने का डर…

बस इतना सा है, जिंदगी का सफर!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments