Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनअजय देवगनने सुरु केला ‘व्हीएफएक्स’ स्टुडिओ

अजय देवगनने सुरु केला ‘व्हीएफएक्स’ स्टुडिओ

Ajay Devgn,Ajay, Devgn,VFXWaala,VFXwala,Ny vfxwala,ny vfxwaalaअभिनेता अजय देवगणने हैदराबादमध्ये नवीन व्हीएफएक्स स्टुडिओ सुरु केला आहे. त्याने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. अजयने स्टुडिओच्या लोकेशनसह आपला आनंद व्यक्त केला आहे. अजयच्या या स्टुडिओचे नाव न्यू व्हीएफएक्सवाला असे आहे.

 

View this post on Instagram

 

Happy & proud to make this announcement. @ny_vfxwaala

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments