Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनभूमी पेडणेकर – कियाराचे टॉपलेस फोटो  

भूमी पेडणेकर – कियाराचे टॉपलेस फोटो  

बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी गेल्या २५ वर्षांपासून त्यांचे वार्षिक कॅलेंडर लाँच करतात. यावेळी, डब्बूच्या कॅलेंडरमध्ये भूमी पेडणेकर, अनन्या पांडे, शर्लिन चोपडा, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसारखे सेलिब्रिटी एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसले.

 

View this post on Instagram

 

July 2020 🐚 #dabbooratnanicalendar

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

डब्बूने त्याच्या इंस्टाग्रामवर कॅलेंडर फोटोशूटचे पडद्यामागील व्हिडिओही शेअर केले आहेत.

भूमी-कियाराचे टॉपलेस फोटो

बी-टाउनच्या अभिनेत्रींनी डब्बूच्या कॅलेंडरसाठी अनेकदा बोल्ड फोटोज दिले आहेत. यावेळी देखील कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांचे टॉपलेस फोटो चर्चेत होते. याशिवाय सनीनेदेखील टॉपलेस फोटोशूट केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments