Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनएका सीनसाठी पॉर्न स्टारला मिळते ‘एवढी’ रक्कम!

एका सीनसाठी पॉर्न स्टारला मिळते ‘एवढी’ रक्कम!

Sirne Quoraपोर्न इंडस्ट्री बद्द्ल प्रत्येकाला माहिती जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यांचे आयुष्य कसे आहे? ते किती कमावतात? किती वर्षांनंतर ते या इंडस्ट्रीतून निवृत्त होतात? कोणकोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अॅडल्ट स्टार, साइट ओनर आणि निर्माती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिरीने Quora ला दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहेत. या मुलाखतीत सिरीने सांगितले, की फिमेल अॅडल्ट स्टार एका सीनसाठी ४० ते ६५ हजार रुपये कमावू शकतात.

काय म्हणाली सिरी

@ दैनंदिन शेड्यूल सांगताना सिरी म्हणाली, सकाळी वाजेपूर्वीच तयार होऊन मी माझी सुटकेस रेजी करते.
@
१०  वाजता फिल्मच्या सेटकडे निघते. सेटवर पोहोचायला अर्धा ते एक तास जातो. ११ च्या सुमारास मी सेटवर पोहोचते.
@
११ वाजता : पेपर वर्क संपवून दीड तासांत हेअर/मेकअप होतो.
@
१२ वाजता : सोलो फोटोशूट करते. यामध्ये एक तासाचा अवधी जातो.
@
दुपारी ते च्या दरम्यान : मेल पोर्न स्टार ते वाजेदरम्यान सेटवर पोहोचतो आणि पेपर वर्क पूर्ण करतो. याकाळात क्रू लाइट्सची अरेंजमेंट करते.
@
वाजता : दोघांचा इन्ट्रोडक्शन व्हिडिओ शूट केला जातो. तेथील परिस्थिती आणि सेटनुसार यासाठी सुमारे दोन तास लागतात.
@
वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टार्सचे सेक्स करताना फोटो क्लिक केले जातात.
@
वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टारचा व्हिडिओ शूट केला जातो.
@
वाजता : जर व्हिडिओच्या सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार असेल, तर त्यासाठी दीड तासांचा आणखी अवधी द्यावा लागतो.
@
:१५ वाजता : जर सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार नसेल तर यावेळी आम्ही कामातून फ्री होतो. जर त्यादिवशी पेमेंट होणार असेल, तर पोर्न स्टार चेक घेऊन निघून जातात. किंवा मग दोन आठवड्यांनी त्यांच्या घरी चेक पाठवले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments