Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन‘चोरीचा मामला’ चित्रपटातून उलगडणार गुंतागुंत!

‘चोरीचा मामला’ चित्रपटातून उलगडणार गुंतागुंत!

Choricha Maamla,Choricha, Maamla,Marathi Movie,Marathi Cinema,Marathiमुंबई : चोरीचा मामला या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यामध्ये एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.

एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून चित्रपटाचे संगीत चिनार महेश यांचे आहे. चित्रपटाचे शीर्षक गीत प्रफुल्ल-स्वप्नील यांचे आहे. शाल्मली खोलगडे, प्रियांका बर्वे, चिनार खारकर, स्वप्नील गोडबोले, कविता यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

 

View this post on Instagram

 

जगात चांगुलपणा शिल्लक आहे… आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला.. आवडून घ्या, आणि सगळ्यांबरोबर #ChorichaMamla Trailer Out Now #31stJan2020 #चोरीचामामला @Choricha Mamla Written & Directed By : @PriyadarshanJadhav Produced By : @Swaroop Recreation & Media Private Limited Jitendra Joshi | @Amruta Khanvilkar | @Hemant Dhome | #KshiteeJog | @Aniket Vishwasrao | @Kirti Mehendale | @Aakash Anand Pendharkar | @Humming Bees | @Media Planet – PR & Marketing | @Everest Entertainment | @Sachin Narkar II | @Vikas Pawar | @Vizual Junkies CLICK THE LINK IN THE BIO TO WATCH THE TRAILER

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

एव्हरेस्ट एण्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments