आपल्याला हे माहित आहे का?

- Advertisement -

१.ओठांचा रंग खराब झाला असेल, तर लिव्हरबाबत काहीतरी समस्येचा तो संकेत असू शकतो.

२.हात किंवा पायावरील केस हटविण्यासाठी रेझरचा कधीही वापर करू नका.

३.चहाबरोबर कधीही नमकीन किंवा बिस्कीटे खाऊ नका. ती टाळाल तर लठ्ठपणा येण्याचा धोका राहणार नाही.

- Advertisement -

४. बटाटय़ाचा रस आणि ओलिव्ह ऑईल एकत्र करून त्याने मसाज केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

५.दररोज सकाळी न्याहारी कराच.

६. शरीराचा मसाज दररोज करा.

७. दिवसा कधीच झोपू नका.

८.मासिक पाळी असतानाही व्यायाम करू शकता, पण प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच.

- Advertisement -