Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनएकता कपूर सर्वात पॉवरफुल बिजनेस वुमन

एकता कपूर सर्वात पॉवरफुल बिजनेस वुमन

Ekta Kapoor kapoor honoured Most Powerful Business Woman
चित्रपट आणि टीव्ही सीरियल निर्माती एकता कपूरला एंटरटेनमेंट वर्ल्डचा यंदाचा सर्वात पॉवरफुल बिजनेस वुमनचा अवॉर्ड दिला गेला होता. हा अवॉर्ड तिला बिजनेसच्या जगतातील पॉपुलर इंडियन मॅगझिनच्या फार्च्यून इंडियाने दिला आहे. एकताने याची माहिती ट्विटरवर शेअर करून मॅगझिनच्या आभार मानले.

एकता ने लिहीले की, मुझे इन्स्पायरिंग पॉवरफुल महिलांच्या ऑगस्ट कंपनीमध्ये सामील करण्यासाठी धन्यवाद फार्च्यून इंडिया. माझे प्रामाणिक मत आहे की, मला अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तरीदेखील सन्मानित वाटत आहे. आशा आहे की, तुम्हा सर्वांच्या अपेक्षांवर खरी उतरेन. जय माता दी.

एकता 1995 पासून मनोरंजन जगतात कार्यरत आहे. तिने आपले प्रोडक्शन हाउस बालाजी टेलीफिल्म्सच्या बॅनरखाली ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’, ‘नागिन’, ‘कवच’ यांसारख्या अनेक मालीका बनवल्या आहेत.

बालाजी मोशन पिक्चर्स च्या बॅनरखाली ‘क्योंकि…मैं झूठ नहीं बोलता’, ‘मिशन इस्तांबुल’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘एक विलेन’, ‘उड़ता पंजाब’ और ‘ड्रीम गर्ल’ सारखे चित्रपट बनवले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments