Thursday, March 28, 2024
Homeमनोरंजन'अंग्रेजी मीडियम' चे पहिले गाणे 'एक जिंदगी'

‘अंग्रेजी मीडियम’ चे पहिले गाणे ‘एक जिंदगी’

Irrfan Khan Angrezi Medium,Irrfan Khan, Angrezi Medium,Irrfan, Khan, Angrezi, Medium,Ek Zindagiइरफान खान आणि राधिका मदन स्टारर ‘अंग्रेजी मीडियम’ चे पहिले गाणे ‘एक जिंदगी’ गुरुवारी प्रदर्शित झाले. गाण्यात वडील-मुलीची सुंदर केमिस्ट्री दाखविली आहे. हे गाणे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोटिवेट करते. जिगर सरैया यांनी गीत लिहिले आहे, तर तनिष्का संघवी आणि सचिन-जिगर यांनी आवाज दिला आहे. सचिन-जिगर यांनीच संगीत दिले आहे.

राधिका इरफानच्या मुलीच्या भूमिकेत

‘हिंदी मीडियम’ चा सिक्वेल असलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये राधिकाने इरफानच्या मुलीची भूमिका साकारली आहे, तिची लंडनला उच्च शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असते. मुलीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्गीय वडील कसे संघर्ष करतात? हे चित्रपटात एक विनोदी मार्गाने दर्शविले जाईल. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर आणि दीपक डोबरियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 13 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments