इंटरनेटवर यामुळे चर्चेत आहे ही तरुणी

- Advertisement -

Abigail Ratchford, American Model

बहुतांश मॉडेल आणि सेलिब्रिटीज झटपट लोकप्रिय होण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. आपले फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करून नेहमी चर्चेत राहातात. लॉस एंजिलिसमधील २७ वर्षीय अबीगॅल रॅचफोर्ड (Abigail Ratchford) हिने इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे. इंस्टाग्रामवर तिला सुमारे ७० लाख लोग फॉलो करतात.

स्वत:ला समजते ‘क्वीन ऑफ कर्व्ह’…

- Advertisement -

अबीगॅल रॅचफोर्ड सोशल मीडियावर स्वत:ला ‘क्वीन ऑफ कर्व्ह’ संबोधते. चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती दररोज तिचे हॉट फोटोज शेअर करते. तिला मॉडलिंग आणि अॅक्टिंगच्या ऑफर मिळत आहे.

अबीगॅलने टेलीव्हिजनवर काम केले आहे. तिची बॉडी नॅचरल असून ती स्वत:ला सेक्सिएस्ट वुमन समजते. सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अमेरिकन ग्लॅमरस मॉडेल म्हणून तिची ओळख आहे.

- Advertisement -