Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री तेजश्री प्रधानचा पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा पहिल्याच चित्रपटात किसिंग सीन

Babloo Bachelor Marathi Movie,Babloo Bachelor, Marathi Movie,Babloo, Bachelor, Marathi, Movieमराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तेजश्री लवकरच ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रीन शेअर करणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये तेजश्रीने शर्मन जोशीसोबत किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

#babloobachelor 😊😊😊

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

बबलू उर्फ शर्मनच्या लग्नाभोवती फिरताना दिसणार असल्याचे ट्रेलरवरुन समजते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बबलूसोबत दोन वधू दाखवण्यात आल्या आहेत. शर्मन आणि तेजश्रीसोबत ‘बबलू बॅचलर’ चित्रपटात पूजा चोप्रा, राजेश शर्मा, सुमित गुलाटी, ध्रुव ठाकुर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित ‘बबलू बॅचलर’ हा कॉमेडी चित्रपट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments