Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनमनसेचा 'या' मराठी चित्रपटासाठी खळखट्याकचा इशारा

मनसेचा ‘या’ मराठी चित्रपटासाठी खळखट्याकचा इशारा

Hirkani Movie,Hirkani,Marathi Movieमुंबई: अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शीत होणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे ‘हाऊसफुल ४’ मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेच्या चित्रपट सेनेने खळखट्याकचा इशारा दिला आहे.
मनसे कार्यकर्ते बुधवारी २३ ऑक्टोबर थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं,’ असा इशारा मनसेनं दिला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments