Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजननताशाचे हार्दिक पांड्या कुटुंबियांसोबत होळी सेलिब्रेशनचे बघा फोटो

नताशाचे हार्दिक पांड्या कुटुंबियांसोबत होळी सेलिब्रेशनचे बघा फोटो

Hardik Pandya Natasa Stankovic Holi,Hardik Pandya Holi, Natasa Stankovic Holi,Hardik Pandya, Natasa Stankovic, Holi,Hardik, Pandya, Natasa, Stankovicअभिनेत्री नताशा स्टॅंकोव्हिक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. तेव्हापासूनच नताशा चर्चेत आली होती. त्यावेळी त्यांचे फोटोदेखील खूप व्हायरल झाले होते. आता नताशाचे हार्दिकसोबत धुळवड खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. तिने हार्दिकच्या कुटुंबासोबत रंगाचा हा उत्सव साजरा केला.

 

View this post on Instagram

 

Happy holidays from the Pandyas ❤️ Holi hai

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

फोटमध्ये नताशा व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सोबतच तिने लाल रंगाची टिकली देखील लावलेली आहे. नताशाचा हा लूक पूर्णपणे भारतीय आहे. नताशाने हार्दिकच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करून लिहिले, ‘सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.’ फोटोमध्ये सर्वजण गुलाल लावताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments