Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनपूनम पांडेचा हॉट बोल्ड अंदाज

पूनम पांडेचा हॉट बोल्ड अंदाज

Poonam Pandey navel,Poonam Pandey, navel,Poonam, Pandeyसोशल मीडियावर आपल्या मादक अदांसाठी प्रसिध्द असलेली पूनम पांडे हिने आता आपला एक नवा फोटो शेअर केला आहे. मायामी येथील समुद्रकिनाऱ्यावर बोल्ड बिकिनी घातलेला हा पूनम चा फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या उत्साहाला तर पारावरच उरलेला नाही.

पूनम पांडे हिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी हवेचा आनंद घेत हॉट पिंक बिकिनी फोटो मध्ये दिसून येत आहे. याआधी तिने बंजी जम्पिंग करतानाचा सुद्धा एक व्हिडीओ शेअर केला होता. ती सध्या सुट्टीवर असल्याचे दिसून येते. पूनम पांडे हिने मागील काही काळात आपल्या हॉट व्हिडीओज साठी एक नवा ऍप लाँच केला आहे, यावर ती अपलोड करत असणारे व्हिडीओ नेहमीच हिट ठरत असतात. तिने उबर मध्ये कपडे काढून एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र तिच्या हॉट मादक अदाबघून लाखो चाहते तिच्या फोटोवर तिला लाईक्स देतात.

Poonam Pandey in Bikini,Poonam Pandey, Bikini,Poonam Pandey in Pink Bikini,Poonam, Pandey, in, Bikini

Poonam Pandey in Saree,Poonam Pandey, in, Saree,Poonam, PandeyPoonam Pandey in black bikini,Poonam Pandey, in, black, bikini,Poonam, PandeyPoonam Pandey in tshirt,Poonam Pandey, in, tshirt,Poonam, Pandey,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments