Friday, March 29, 2024
Homeमनोरंजनसारा अली खान आई अमृतासह शनिदेवाच्या मंदिरात

सारा अली खान आई अमृतासह शनिदेवाच्या मंदिरात

sara ali khan, amruta sing, juhu templeमुंबई : अभिनेत्री सारा अली खान आई अमृता सिंगसोबत शनिदेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी सूट घातला होता. यात सारा फार सुंदर दिसत होती. साराने फक्त शनिदेवाचे दर्शन घेतले असं नाही तर मीडियाला पाहून स्मितहास्याने पोझही दिल्या.

 

View this post on Instagram

 

#saraalikhan with her mom #amritasingh snapped today at #shani temple in Juhu

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


सारा पहिल्यांदाच मंदिरात गेली असं नाही. याआधीही तिला अनेकदा देशातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाताना पाहिलं आहे. सध्या साराचे शनिदेवाच्या मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर तिच्या साधेपणाचं आणि सर्वांशी नम्रतेने वागण्याचं कौतुक करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच दीपिका पदूकोण हिने सिध्दीविनायक मंदिरात हजेरी लावली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments