Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनया अभिनेत्रीच्या हॉट अदा

या अभिनेत्रीच्या हॉट अदा

Rasika Sunil,Rasika, Sunil‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. या मालिकेत तिने शनाया हे पात्र वठवले होते. पण काही दिवस ही भूमिका साकारल्यानंतर रसिकाने ही मालिका सोडली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या नवीन छायाचित्रांमुळे.

 

View this post on Instagram

 

The moment before I smile 😋 @lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments