Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजन'सूरज पे मंगल भारी'चा सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्मवर शूट

‘सूरज पे मंगल भारी’चा सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्मवर शूट

'Suraj Pay Mangal Bhari' shot on CSMT platform

अभिषेक शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटाचे मुंबईतील सीएसएमटीवर दोन दिवस चित्रीकरण केले. दिग्दर्शकाने सीक्वेन्ससाठी ९० च्या दशकातील डिझेल इंजिन भाड्याने घेतले. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसांझ यांच्यावर चित्रपटातील एक महत्त्वाचे दृश्य चित्रीत करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली.

https://www.instagram.com/p/B8QIm4QAJvy/

खरं तर हे चित्रीकरण रामोजी फिल्म सिटीमध्ये होणार होते. परंतु नंतर आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ दरम्यान दोन दिवस हे चित्रीकरण झाले. या शूटसाठी रेल्वेने विशेष ट्रेन दिली जी डिझेल इंजिनने सुसज्ज होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments