Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री पूजा सावंतचं बोल्ड अंदाज बघा

अभिनेत्री पूजा सावंतचं बोल्ड अंदाज बघा

बॉलिवूड अभिनेत्री पाठोपाठ मराठी अभिनेत्र्याही बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत. काही दिवसांपासून पूजा सावंतपासून प्राजक्ता माळीपासून बऱ्याच मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना दिसत आहेत. नुकतंच पूजा सावंतच्या एका फोटोशूटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

पूजाने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबत काही फोटोशूट केले आहेत. या सर्व बोल्ड फोटोंची मालिकाच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ट्रान्सपरंट टॉपमध्ये पूजाने हे फोटोशूट केले आहे. पूजासोबतच प्राजक्ता माळीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले होते. त्याचीच चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments