Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
HomeमनोरंजनVideo : अभिनेत्री नोरा फतेहीच्या चॅलेंजने बादशहा झाला बरबाद

Video : अभिनेत्री नोरा फतेहीच्या चॅलेंजने बादशहा झाला बरबाद

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या डान्सवर अनेक चाहते घायाळ झाले आहेत. नोराच्या अदा आणि डान्सचं सोशल मीडियावर फॅन्सकडून कौतुक होत आहे. रॅपर बादशाह यांनी नोराला एक चॅलेंज दिलं आणि नोरानं ते स्वीकारलं. नोरानं प्रसिद्ध रॅपर बादशाह यांना घायाळ केलं.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या सुंदर डान्समुळे प्रसिद्ध आहे. तिच्या बाहुबली आणि सत्यमेव जयते चित्रपटामधील दिलबर गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चर्चेत होती. नोरा फतेही बिग बॉसची देखील सदस्य होती. या शोनंतर तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये धमाकेदार डान्स परफॉरमेस केले. आता स्ट्रीट डान्सर या चित्रपटामध्ये तिने धामाकेदार डान्स केला आहे.

अभिनेत्री नोरा फतेही आणि प्रसिद्ध रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने बादशाला घाबरवून त्याचे वाईट हाल केलं आहे. या व्हिडिओमध्ये बादशाह आणि नोरा मोबाईलमध्ये स्ट्रीट डान्सर या चित्रपटमधील गरमी गाणं पाहत असतो. तेव्हाच बादशाह यांनी नोराला एक चॅलेज दिले. नोराने त्याबद्दल थोडा विचार करुन ते चॅलेज स्वीकारलं आणि त्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहूच शकता या व्हिडिओमध्ये. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments