Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जत नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे दणदणीत यश सुवर्णा जोशी नगराध्यक्षपदी

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे दणदणीत यश सुवर्णा जोशी नगराध्यक्षपदी

कर्जत नगरपरिषदेमध्ये 15 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या हातात असलेली सत्ता शिवसेना- भाजप- आर.पी.आय. युतीकडे हस्तांतरीत झाली आहे.
शिवसेना- भाजपा युतीकडे 10 जागा आल्या असून तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – मनसे -भीमराय शिवराय क्रांती संघटना यांच्या महाआघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी (शिवसेना) – यांना 9976 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा सुरेश लाड यांचा पराभव केला. लाड यांना 7282 मत मिळाली. यात
नोटा अंतर्गत 214 मत नोंदवली गेली.
महायुतीच्या विजयाचे श्रेय कर्जतचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या धडाकेबाज प्रचाराला दिले जात आहे.

प्रभागवार विजयी नगरसेवक :

🔴■ प्रभाग-1 (अ) – अनुसूचित जमाती
ज्योती मेंगाळ (राष्ट्रवादी) – 749 (विजयी)
राजेश धराडे (शिवसेना) – 673
किशोरकुमार हिले (अपक्ष) – 299
नोटा – 39

■ प्रभाग-1 (ब) – सर्वसाधारण (महिला)
भारती पालकर (राष्ट्रवादी) – 799 (विजयी)
अरुणा वायकर (शिवसेना) – 631
मयुरी गजमल (अपक्ष) – 302
नोटा – 28

🔴■ प्रभाग-2 (अ) – सर्वसाधारण (महिला)
सुवर्णा निलधे (राष्ट्रवादी) – 814 (विजयी)
सरस्वती चौधरी (भाजप) – 513
कोयल कन्हेरीकर (शेकाप) – 205
नोटा – 28
■ प्रभाग-2 (ब) – सर्वसाधारण
शरद लाड (राष्ट्रवादी) – 787 (विजयी)
संकेत भासे (शिवसेना) – 733
नोटा- 40

🔴■ प्रभाग-3 (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग
विवेक दांडेकर (शिवसेना) – 1191 (विजयी)
अतुल पवार (राष्ट्रवादी) – 1017
नोटा – 24
■ प्रभाग-3  (ब) – सर्वसाधारण (महिला)
विशाखा जिनगरे (भाजप) – 1177 (विजयी)
कुंदा लाड (राष्ट्रवादी) – 1003
नोटा – 52

🔴■ प्रभाग-4 (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
प्राची डेरवणकर (शिवसेना) – 1057 (विजयी)
सुषमा मोरे ( राष्ट्रवादी) – 763
नोटा – 33
■ प्रभाग-4 (ब) -सर्वसाधारण
नितिन सावंत (शिवसेना) – 1050 (विजयी)
मल्हारी माने (राष्ट्रवादी) –  723
राकेश शेट्टी (अपक्ष) – 35
नोटा – 45

🔴■ प्रभाग-5  (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग
बळवंत घुमरे (भाजप) – 996 (विजयी)
अंजली कडू (राष्ट्रवादी) – 916
नोटा – 66
■ प्रभाग-5 (ब) –  सर्वसाधारण (महिला)
संचिता पाटील (शिवसेना) – 1323
श्वेता हरपुडे (राष्ट्रवादी) – 637
नोटा- 18

🔴■ प्रभाग-6 (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पुष्पा दगडे (राष्ट्रवादी) -1083 (विजयी)
निलम गोसावी (भाजप) – 746
नोटा – 71
■ प्रभाग-6 (ब) सर्वसाधारण
सोमनाथ ठोंबरे (राष्ट्रवादी) – 1007 (विजयी)
यमुताई विचारे (शिवसेना) – 652
रामचंद्र हजारे (शेकाप) – 215
नोटा – 26

🔴■ प्रभाग-7 (अ) अनुसूचित जाती
राहुल डाळींबकर (शिवसेना) – 1246 (विजयी)
रुपेश डोळस (राष्ट्रवादी) – 932
त्रिशरण गायकवाड (भारीप बहुजन महासंघ) – 95
नोटा – 68
■ प्रभाग-7 (ब) सर्वसाधारण (महिला)
मधुरा चंदन (राष्ट्रवादी) -1417 (विजयी)
पूनम बोबडे (शिवसेना) – 896
नोटा – 28

🔴■ प्रभाग-8 (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
स्वामिनी मांजरे (भाजप) – 1069 (विजयी)
रुपाली पतंगे (राष्ट्रवादी) – 700
नोटा – 61
■ प्रभाग-8 (ब) – सर्वसाधारण
अशोक ओसवाल (भाजप) – 1008 (विजयी)
राजेश लाड (राष्ट्रवादी) – 779
नोटा – 43

🔴■ प्रभाग-9 (अ) अनुसूचित जाती (महिला)
वैशाली मोरे (शिवसेना) – 1149 (विजयी)
अनिता जाधव (राष्ट्रवादी) – 775
सरिता मोरे (भारिप बहुजन महासंघ) – 70
नोटा – 23
■ प्रभाग-9 (ब) – सर्वसाधारण
उमेश गायकवाड (राष्ट्रवादी) – 997 (विजयी)
महेंद्र कानिटकर (शिवसेना) – 979
नोटा – 41

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments