Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशसंतापजनक : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी", भाजपकडून मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना

संतापजनक : “आज के शिवाजी नरेंद्र मोदी”, भाजपकडून मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना

BJP Aaj ke shivaji narendra modi,BJP, Aaj ke shivaji narendra modiनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली भाजप कार्यालयात झालं. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, माजी खासदार महेश गिरी, प्रभारी श्याम जाजू, या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. भगवान गोयल यांनी फेसबुक व ट्वीटरवरुन पोस्ट करत ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला नरेंद्र मोदींची प्रतिमा जोडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या आयटीसेलवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता पुस्तक प्रकाशनावरून वाद होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments