Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईVIDEO : अमिताभ बच्चन यांची कविता… ‘आने दो कोरोनो-वोरोना’ ऐकाच!

VIDEO : अमिताभ बच्चन यांची कविता… ‘आने दो कोरोनो-वोरोना’ ऐकाच!

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी सरकारतर्फे जाहिराती सुरु आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोरोना व्हायरसवर कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही कविता जोरात शेअर होत आहे.

अमिताभ बच्चन यांची कविता जशीच्या तशी…
‘बहुत इलाज बताते हैं जनमानस सब.
किसकी सुनें किसकी नहीं कौन बताए अब.
कोई कहता है कलौंजी पीसो कोई कहता हे आंवला रस.
कोई कहता है घर में बैठा हिलो न टस से मस.
ईर कहते है. और बीर कहते है. ऐसा कुछ भी करो न.
बिना साबुन हाथ न धोएं और किसी को छुएं न.
हमने कहा कि चलो हम ही कर देते हैं जैसा बोल रहे हैं सब.
आने दो कोरोनो-वोरोना ठेंगा दिखाओ तब.’

दोन दिवसांपूर्वीच राजस्थानमध्येही कोरोनावर महिलांनी भजनच्या माध्यमातून जनजागृती केली होती. कोरोनामुळे जगभरात आर्थिक फटका बसला असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं वारंवार आवाहन केल्या जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments