Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray, MLC, विधानपरिषद, Member of Legislative Council, MLC

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.

विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली.

राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला.

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता,पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments