Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेकोरोना : पुण्यात कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉर्म होम’!

कोरोना : पुण्यात कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉर्म होम’!

Work From Home Coronavirus,Work From Home, Coronavirus

पुणे : कोरोनाच्या हाहाकारामुळे पुण्यामधील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण पुण्यातचं आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बहुतेक जण घरातून काम (Work from home) करत होते,” असं मायक्रोसॉफ्ट बिंगचे व्यवस्थापक मायकेल चेस्टर यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. देशात आता सर्वाधिक कोरोनाव्हायरसचे रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहे. त्यानंतर मुंबई आणि परिसरात रुग्णांची संख्या अधिक आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments