Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशदिल्ली : भाजपचे विधानसभेसाठी ‘हे’ आहेत शिलेदार; १३ उमेदवारांचा सस्पेंन्स कायम!

दिल्ली : भाजपचे विधानसभेसाठी ‘हे’ आहेत शिलेदार; १३ उमेदवारांचा सस्पेंन्स कायम!

Within five years, the wealth of BJP ministers increasedनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने दिल्ली विधानसभेसाठी ७० मतदारसंघापैकी ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र १३ उमेदवारांचे नाव जाहीर करण्यासाठी अद्यापही एकमत न झाल्यामुळे सस्पेन्स कायम आहे.

BJP Delhi Assembly Election List,BJP, Delhi, Assembly Election List,BJP Delhi, Assembly Election List,BJP Assembly Election List,BJP List,List

BJP Delhi Assembly Election List,BJP, Delhi, Assembly Election List,BJP Delhi, Assembly Election List,BJP Assembly Election List,BJP List,List

दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपने सर्व शक्तीपणाला लावली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने ६६ जागा जाहीर केल्या आहेत. तर आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि राजद युती करणार आहेत. सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे दिल्लीत जनता पुन्हा आम आदमी पार्टीला संधी देणार की परिवर्तन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारींनी ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या सहमतीने उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहे. असं तिवारींनी माध्यमांना सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments