Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसे : महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक

मनसे : महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक

Rupali patil thombare,Rupali thombare,Rupali patil,Rupali, patil, thombare,MNS,Maha Adhiveshanमुंबई : मनसेच्या महाअधिवेशनात महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण याचा ठराव मांडण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा दबलेला आवाज निडरपणे मांडण्यासाठी महिला महाराष्ट्र सैनिकांतर्फे मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक तालुकानिहाय स्थापन केलं जाणार असा ठराव मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मांडला.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज गुरुवार (२३ जानेवारी) मनसेच्या एकदिवसीय महाअधिवेशन होतं आहेत. या अधिवेशनाला हजारो कार्यकर्ते राज्यातून दाखल झाले आहेत. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी बजेट म्हणजे स्त्रीकेंद्रीत अर्थसंकल्पनुसार स्त्रियांना केंद्रस्थानी धरुन स्त्रियांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणं गरजेचं अशी मागणी ठराव करुन करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments