Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्या...अन् पॉर्नस्टार गेली तुरुंगात

…अन् पॉर्नस्टार गेली तुरुंगात

Mikaela Steven Spielberg Pornstar,Mikaela Steven Spielberg, Pornstar,Mikaela,Mikaela Spielberg,Mikaela Pornstar, Spielberg,Mikaela Steven, Steven न्यूयॉर्क : हॉलिवूड दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मकेलाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु घरगुती हिंसेप्रकरणी मकेलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांनी मकेलाच्या पॉर्न स्टार होण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

मकेला स्पीलबर्गला २९ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आलं. यानंतर तिला डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आलं. १ हजार अमेरिकी डॉलरवर तिला जामीन मिळाला. मकेलाच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला चुकून अटक करण्यात आल्याचं सांगितलं. फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांनी मकेलाच्या पॉर्न स्टार होण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला असला तरी मकेलाच्या या निर्णयामुळे ते अगदी चिंतेत नक्की आहेत. त्यांच्या मते, मकेलाच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या इतर मुलांवर कसा होईल याचा ते अधिक विचार करत आहेत. मुलांचं संगोपन चांगल्या पद्धतीने केल्याचं स्पीलबर्ग यांचं म्हणणं आहे.

मकेलाने पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने व्हिडिओ कॉल केला होता. मकेलाने पॉर्नहब येथे तिचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र देहविक्रीचा व्यवसाय करण्याचा परवाना तिच्याकडे नसल्यामुळे तिला ते व्हिडिओ काढून टाकावे लागले होते. एवढंच नाही तर मकेलाने मान्य केलं की, दररोज असं काम करून ती कंटाळली होती ज्याने तिच्या आत्म्याला शांती मिळत नव्हती. यासोबत शरीराचा वापर करून पैसे कमवता येत नसल्याचंही तिला दुःख होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments