Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराज ठाकरे म्हणाले झेंडा आवडला का?

राज ठाकरे म्हणाले झेंडा आवडला का?

Raj Thackeray MNS Flag,Raj Thackeray, MNS Flag,Raj, Thackeray, MNS, Flag, MNS Flag Update,MNS Flag change,Maharashtra Navnirman Sena

मुंबई : मनसेचा आज नवा झेंडा लाँच करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच मनसे कार्यकर्त्यांना विचारले झेंडा आवडला का? त्यावेळी कार्यकर्त्यांनी हो म्हणत टाळ्या वाजवल्या.

आज मनसेचा गोरेगावमध्ये महाअधिवेशन होत आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी तंबी दिली. चांगल कामं करा फेसबुक, ट्विटरवर टाका. परंतु इतर वाइट गोष्टी घडता कामा नये. सोशल मीडियावर चुकीच्या कमेंट टाकता कामा नये. असंही राज ठाकरे म्हणाले. जो कार्यकर्ता, पदाधिकारी चुकीच्या कमेंट, पोस्ट टाकत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्याला पक्षातून बाहेर काढले जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments