Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात

शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात

Shiv Sena will claim to establish power in Raj Bhavan
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ आता राजभवनाकडे रवाना झालं आहे. शिष्टमंडळ सत्तास्थापन करण्याचा दावा करणार आहे. यामुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठबळावर राज्यात सत्तास्थापन करणार आहेत. शिष्टमंडळामध्ये विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, सुभाष देसाई यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यापालांना देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments