Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशपंतप्रधान म्हणाले, अद्यापही बाळासाहेब ठाकरे लाखो जणांना प्रेरणा देत आहेत!

पंतप्रधान म्हणाले, अद्यापही बाळासाहेब ठाकरे लाखो जणांना प्रेरणा देत आहेत!

Balasaheb Thackeray Narendra Modi,Balasaheb Thackeray, Narendra Modi,Balasaheb, Thackeray, Narendra, Modi,BJP,Shiv Sena,Bal Thackeray,Jayantiनवी दिल्ली : आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती आहे. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहताना अद्यापही बाळासाहेब ठाकरे अद्यापही लाखो लोकांना प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये काय म्हणाले…

“जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली. धैर्यवान आणि अदम्य….लोकांच्या हितासाठी एखादा मुद्दा उपस्थित करताना कधीही त्यांनी संकोच केला नाही. त्यांना नेहमी आपल्या भारतीय निती आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते अद्यापही लाखो जणांना प्रेरणा देत आहेत”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments