वरीच्या तांदळाचे सांडगे

- Advertisement -

वरीच्या तांदळाचे सांडगे: उपवासाला चालणारे आणि वेगळ्या पध्दतीचे असे वरीच्या तांदळाचे सांडगे तुमच्या जेवणाची चव वाढवतील.

जिन्नस

- Advertisement -

अर्धा किलो वरी तांदूळ

दहा हिरव्या मिरच्या

मीठ

जिरे

दाण्याचे कूट

पाककृती

वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर तळून खा.

- Advertisement -