Photo : गौहर खान आणि जैद दरबारचा डान्सिंग अंदाज, पाहा हटके फोटो

- Advertisement -

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.

- Advertisement -

या फोटोंमध्ये दोघांची केमेस्ट्री दिसून येत आहे.

पिवळ्या रंगाच्या या गाऊनमध्ये गौहर प्रचंड सुंदर दिसत आहे.

पिवळ्या रंगाच्या या गाऊनमध्ये गौहर प्रचंड सुंदर दिसत आहे.या दोघांचा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस आला आहे.

हे फोटोशूट दोघांनी एक डान्स व्हिडीओ शूट करताना केलं आहे.

- Advertisement -