Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeफोटो / व्हिडिओछायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

छायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

इंदोर येथे सर्वधर्मिय कार्यक्रमात पूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनी तसेच सर्व धर्मगुरुंनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. आचार्य लोकेश यांनी जगात शांतता,सद्भावना व एकतेचा संदेश दिला. व एकत्र येण्याचे आवाहन केले. धर्माला मानत असतांना आपल्या धर्माचा आचारण केला पाहिजे. त्या नुसार इतर धर्मांचाही सन्मान केला पाहिजे.असा मोलाचा सल्ला दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments